

Othur Police Arrest Gutkha Smuggling Gang in Major Operation
esakal
-पराग जगताप
ओतूर : ओतूर (ता.जुन्नर) येथील पोलीसांनी गुटखा वाहतुक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून एकुण ४८ लाख ४० हजार ४०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एल जी थाटे यांनी दिली.