Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची १० कोटी ७४ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक.
crime

crime

sakal 

Updated on

पुणे - सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची १० कोटी ७४ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीतील आणखी एका आरोपीला सायबर पोलिसांनी सोलापूरमधून अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमर शिवाजी अत्तरगी (रा. मोदीखाना, सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com