drugs seized on pune airport
sakal
पुणे - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थ तस्करीचा मोठा डाव उधळून लावण्यात सीमा शुल्क विभागाच्या ‘एअर इंटेलिजन्स युनिट’ला यश आले. बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून तब्बल पाच कोटी ४२ लाख रुपये किमतीचे ‘हायड्रोपोनिक वीड’ (गांजा) जप्त केले. याप्रकरणी ३२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.