Ganja Seized : खामगाव येथे चार लाख ८७ हजार रुपये किंमतीचा आठ किलो गांजा जप्त; यवत पोलिसांची कारवाई

खामगाव (ता. दौंड) येथे यवत पोलिसांची मोठी कारवाई.
Ganja Seized

Ganja Seized

sakal

Updated on

- प्रकाश शेलार

खुटबाव (पुणे) - खामगाव (ता. दौंड) येथे चार लाख ८७ हजार रुपये किंमतीच्या आठ किलो गांजा यवत पोलिसांनी जप्त केला. सदर कारवाई शुक्रवार दि.२७ रोजी रात्री उशिरा करण्यात आली. या कारवाईमध्ये आकाश अशोक मोहिते (वय-२३ वर्षे रा. खामगाव, ता. दौंड, जि. पुणे) तसेच सागर उत्तम चव्हाण (रा. खामगाव, ता. दौंड, जि. पुणे) या दोन‌ आरोपीविरोधात यवत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com