

bandu andekar gang
esakal
पुणे - गणेश पेठेतील मासळी बाजारातील व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्या प्रकरणी आंदेकर टोळीतील प्रमुख बंडू आंदेकर व त्याचा पुतण्या शिवम आंदेकर यांच्यासह टोळीतील सदस्यांच्या बँक खात्यात २१ कोटी ६० लाख रुपये जमा असल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे.