Pune Crime: पुण्यातील वेश्याव्यवसायावर पोलिसांचा मोठा छापा; बुधवार पेठेत खळबळ, १५ बांगलादेशीसह १८ जण ताब्यात, अल्पवयीन मुलीची सुटका!

Pune Budhwar Peth prostitution racket police raid minor rescued details: बुधवार पेठेतील ‘डिस्को’ व ‘माचिस’ इमारतींवर मध्यरात्री धडक कारवाई; १५ बांगलादेशीसह १८ जण ताब्यात, अल्पवयीन मुलीची सुटका.
Midnight Raid Exposes Flesh Trade Network in Pune, Minor Victim Freed

Midnight Raid Exposes Flesh Trade Network in Pune, Minor Victim Freed

esakal

Updated on

पुणे: शहरातील बुधवार पेठ परिसरातील ‘डिस्को’ व ‘माचिस’ इमारतींमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली. मंगळवारी (ता. २८) पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत १५ बांगलादेशींसह १८ महिला व पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामध्ये एका १५ वर्षीय बांगलादेशी अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com