Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Karve Road double-decker flyover Pune Metro project: कल्याणीनगर ते पुणे विमानतळ मेट्रो मार्गाला मंजुरी; वनाज–चांदणी चौक विस्तारित मार्गावर पौड फाटा ते वनदेवीपर्यंत दुहेरी उड्डाणपूलामुळे वाहतूक कोंडीला मोठा दिलासा
Pune Metro Expansion Gains Momentum with Airport Connectivity and New Flyover Plan

Pune Metro Expansion Gains Momentum with Airport Connectivity and New Flyover Plan

esakal

Updated on

पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रोने जोडणारा कल्याणीनगर ते पुणे विमानतळ हा नवा मेट्रो मार्ग अंतिम करण्यात आला आहे. तसेच वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मेट्रो मार्गावर पौड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कचरा डेपोपासूनच दुहेरी उड्डाणपूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गाचा सुधारित आराखडा लवकरच तयार करण्याची सूचना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक विमान वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनास दिल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com