Pune Traffic: पुणेकरांना मोठा दिलासा! १५ ते २४ जूनदरम्यान जड वाहनांना नो-एंट्री; ट्रॅफिक कोंडीवर प्रशासनाचा मोठा निर्णय

Pune heavy vehicle no entry from June 15 to June 24: पुणे शहरातील वाढत्या अपघात आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी १५ ते २४ जूनदरम्यान जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी; अत्यावश्यक सेवा आणि रात्रीच्या वेळेत परवानगी घेऊन मालवाहतुकीला मर्यादित सवलत
Traffic Relief Measure: Heavy Vehicles Barred from Pune City for 10 Days

Traffic Relief Measure: Heavy Vehicles Barred from Pune City for 10 Days

sakal

Updated on

पुणे : शहरातील अपघात रोखण्यासह नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी १५ ते २४ जून या १० दिवसांच्या कालावधीत सर्व जड व अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबतचा आदेश दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com