
Police inspecting the flat of a retired employee in Narayangaon after valuables worth ₹11 lakh were stolen; locals demand stronger security in Warulwadi area.
Sakal
-रवींद्र पाटे
नारायणगाव: नारायणगाव येथील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या वैभव रेसिडेन्सी या सोसायटीमधील फ्लॅटच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आज्ञात चोरट्यांनी घरातील सुमारे 15 तोळे सोन्याचे दागिने, 25 तोळे चांदीचे दागिने, पंधरा हजार रुपये रोख असा अकरा लाख वीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.