Diveagar Beach Drowning : रायगडमधील दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू

Diveagar drowning incident : रायगडमधील दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना घडली. सहलीसाठी आलेल्या आठ जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.
Diveagar Beach Drowning incident

Diveagar Beach Drowning incident

esakal

Updated on: 

Raigad beach accident : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून खासगी क्लासची सहल दिवेआगर येथे आली होती. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. दिवेआगर हे रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com