Pune News: प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! अनेक रेल्वेगाड्या शनिवार-रविवार रद्द; मोठी गैरसोय होणार, नेमकं काय कारण?

passenger inconvenience Due to Cancelled Trains: पुणे रेल्वे विभागात दोन दिवसांचा ब्लॉक; २६ एक्स्प्रेस आणि १२ डेमू गाड्या रद्द
Railways Cancel Multiple Trains Over Weekend, Issue Passenger Advisory

Railways Cancel Multiple Trains Over Weekend, Issue Passenger Advisory

Sakal

Updated on

पुणे: पुणे रेल्वे विभागाच्या दौड-काष्टी स्थानकांदरम्यान लोहमार्गाच्या दुहेरीकरणाच्या नॉन इंटरलॉकिंगच्या कामाकरिता दोन दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे २४ व २५ जानेवारीला धावणाऱ्या तब्बल २६ एक्स्प्रेस तर १२ डेमू रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर काही गाड्यांच्या मार्गांत बदल करण्यात आला आहे. पुणे-सोलापूर व पुणे-भुसावळ मार्गावरची सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com