Pune Crime : मालवलीत किरकोळ वादातून १८ वर्षीय युवकाचा गळा दाबून खून; १५ वर्षीय विधिसंघर्षित बालक ताब्यात

मालवलीतील किरकोळ वादातून १८ वर्षीय विकास जाधवचा गळा दाबून खून; १५ वर्षे १० महिन्यांच्या विधिसंघर्षित बालकाला वेल्हे पोलिसांनी ताब्यात घेतले
Hadapsar Saswad road woman murder solved

Juvenile Homicide Slabs: 15-Year-Old Detained for Asphyxiation Offenses at Malavali

esakal

Updated on

वेल्हे (पुणे) : राजगड तालुक्यातील मालवली गावात किरकोळ वादातून १८ वर्षीय युवकाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता.१४)दुपारी घडली. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी १५ वर्षे १० महिने वयाच्या विधिसंघर्षित बालकाविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com