

Sunetra Pawar Promises Comprehensive Growth for Malegaon Civic Body
Sakal
माळेगाव: “ग्रामीण भागातून नगरपंचायतीकडे वाटचाल करताना नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि हरित उपक्रम यांचा समतोल साधत विकास केल्यास माळेगाव बुद्रुक राज्यातील आदर्श नगरपंचायत ठरू शकते,”असे प्रतिपादन बारामतीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी केले.