Malegaon Factory : जिल्ह्यात प्रथमच माळेगावने केला दुसरा हप्ता ३३२ रूपये जाहिर; जिल्ह्यात भावाच्या दराबाबतीत घेतली आघाडी
Pune News : राज्यात विक्रमी दर देण्याची परंपरा माळेगाव जोपासत असतो, यंदा ही चालू गळीत हंगामात एफआरपी पोटी 3132 आजवर जाहीर झाली आहे. यानंतरच्या कालावधीत खोडके पेमेंट व अंतिम ऊस बिल आदा होणार आहे.
Malegaon leads the district with the announcement of a ₹332 second payment, setting the trend for agricultural prices."Sakal
माळेगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली माळेगाव सहकारी साखर कारखानेही आज चालू ऊस गळीत हंगामापोटी एफआरपीचा दुसरा हप्ता प्रतिटन ३३२ रुपये जाहीर केला व जिल्ह्यात माळेगावने भावाच्या बाबतीत आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले.