बारामती - माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनेलने 21 पैकी 20 जागांवर यश संपादन करत निर्विवाद वर्चस्व सिध्द केले. जाहीर केल्यानुसार आता अजित पवार हेच कारखान्याचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असणार आहेत.