Malegaon News : माळेगावचा विक्रमी भावाचा नाव लौकिक टिकणारच; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माळेगावचा नुकताच जाहीर झालेला अंतिम ऊस दर ३६५० हा या कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकी आहे.
DCM Sunetra Pawar

DCM Sunetra Pawar

sakal

Updated on: 

माळेगाव - दुष्काळाचे संकट, उसाची टंचाई आदी समस्यांवर मात करून माळेगावचा विक्रमी ऊस दराचा नावलौकिक टिकविण्यासाठी संचालक मंडळ, कामगार आणि सभासदांनी एका दिलीने यापुढे कार्यरत राहण्याची गरज आहे. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आदींनी काटकसरीने कारभार करण्याची केलेली सूचना मी व संचालक मंडळाने स्वीकारली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com