malegaon nagarpanchyat wardwise draw
sakal
माळेगाव - माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) नगरपंचयातीच्या आगामी निवडणुकीसाठी आज प्रभाग निहाय आरक्षण सोडत इच्छुक उमेदवारांच्या दृष्टीने लक्षवेधी ठरली. या सोडतीनंतर स्पष्ट झालेल्या आरक्षणामुळे माळेगाव शहरात अनेक इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची पंचायत झाल्याचे दिसले.