ajit pawar
sakal
माळेगाव - महाराष्ट्रात गरीब शेतकरी कर्ज मुक्त करण्याचे शासनस्तरावर ठरविले. हे धोरण आंदोलनकर्ते बच्चु कडू, राजू शेट्टींसह शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी मान्य केले. पुढील वर्षीच्या (सन २०२६) आर्थिक वर्षात हे कर्ज माफी धोरण आवलंबधण्यासाठी मुख्यमंत्री फडणविससाहेब व आम्ही मंत्रिमंडळाने तयारी सुरू केली आहे.