Malin Landslide: माळीण दुर्घटनेला १२ वर्षे! १५१ जणांना गिळणाऱ्या काळरात्रीची वेदना आजही कायम, दरडीत गाडले गेले संपूर्ण गाव

12 Years Since Malin Landslide Claimed 151 Lives in Pune: दरडीखाली गाडलेल्या आठवणी, स्मारकांतील नावे आणि १५१ झाडांच्या साक्षीने माळीणची जखम अजूनही ताजी; पुनर्वसित गावकऱ्यांना पाणी, जमीनहस्तांतरणासह मूलभूत सुविधांसाठीच सतत लढा
Malin Village Landslide Anniversary 12 Years Since 151 Lives Were Lost in Devastating Pune District Disaster

Malin Village Landslide Anniversary 12 Years Since 151 Lives Were Lost in Devastating Pune District Disaster

sakal

Updated on

-अविनाश घोलप

फुलवडे: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील माळीण दुर्घटनेला गुरुवारी (ता. ३०) जुलै १२ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, त्या घटनेची भीती या भागातील गावकऱ्यांच्या मनात अजूनही कायम आहे. १५१ बांधवांचा जीव घेणारा हा अपघात आजही गावकऱ्यांच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com