

Villagers and tribal community members stage a road blockade and a symbolic ‘Donkey March’ at Madh in Junnar, protesting against the proposed Malshेज Ghat Bhorande pumped hydro power project.
Sakal
ओतूर : मढ ता.जुन्नर येथे अहिल्यानगर कल्याण महामार्गावर माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रस्तावित प्रकल्प रद्द करावा तसेच या प्रकल्पासाठी २१ तारखेला होऊ घातलेल्या जनसुनावणी ही रद्द करण्याच्या मागणीसाठी आदिवासी बांधवासह सर्वच जुन्नर तालुक्यातील जनतेने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मढ येथे रास्ता रोको सह 'गाढव मोर्चा' काढून लक्ष वेधले.