ketan agarwal and siya goyal
sakal
पुणे - विवाह निश्चित झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या पतीला लोहगडावरील एका दरीत ढकलून देत खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सेल्फी घेत असताना तरुणाचा पाय घसरला आणि दरीत पडून त्याचा मृत्यू झाला, असा बनाव तरुणीने केला होता.