Otur Crime : लग्न लावून देत नसल्याने वडिलांसह भावाचा खून

मुलाने झोपेत असलेल्या वडिलांची आणि सख्या भावाची लाकडी चोपणी व दगडाने ठेचून केली हत्या.
Babji Mukane

Babji Mukane

sakal

Updated on

ओतूर - लग्न लावून देत नसल्याच्या कारणावरून मुलाने झोपेत असलेल्या वडिलांची आणि सख्या भावाची लाकडी चोपणी व दगडाने ठेचून हत्या केली. जुन्नर तालुक्यातील पारगावतर्फे मढ येथील बगाडवाडीत बुधवारी (ता. ३) सकाळी उघडकीस आलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण तालुका हादरला असून, पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com