पंढरपुरची वारी करण्यासाठी तरुणाने लढवली शक्कल; घरबसल्या करतोय 'प्रिंट' वारी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

सन २०१३-१४ मध्ये वारीच्या संदर्भात दैनिक सकाळमध्ये आलेल्या बातम्यांचे कात्रण काढून आजपर्यंत जपून ठेवले होते. भक्ती करावी मनातून या प्रमाणे 'दैनिक सकाळ' मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे समोर ठेवून यावर्षी बातम्या वाचून व फोटो पाहून अंतरात्म्यातून वारी करायचं ठरवलं आहे.

पुणे : ''समचरन तुझे देखिले, म्या सावळे विठ्ठले'' या ओळींप्रमाणे माऊलींच्या भेटीची आस प्रत्येकाला लागलेली असते. कित्येक वर्षांपासून पायी पंढरपूर वारी करावी ही इच्छा मनाशी बाळगलेला तरुण विकास डाबी, पण नोकरी व्यावसाय, प्रपंच या सगळ्यात ती इच्छा दरवर्षी मनात दबुन जाते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सन २०१३-१४ मध्ये वारीच्या संदर्भात दैनिक सकाळमध्ये आलेल्या बातम्यांचे कात्रण काढून आजपर्यंत जपून ठेवले होते. भक्ती करावी मनातून या प्रमाणे 'दैनिक सकाळ' मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे समोर ठेवून यावर्षी बातम्या वाचून व फोटो पाहून अंतरात्म्यातून वारी करायचं ठरवलं आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आळंदी ते पंढरपूर या प्रवासात पालखीची माहिती दैनिकात छापून येते .या सर्व बातम्या कात्रणे संग्रह करुन डाबी यांनी जपला आहे. दररोज एक बातमी वाचून डाबी प्रिंट वारी करत आहेत. 

एमपीएससीचे वेळापत्रक झाले जाहीर; आता अभ्यासिकाही सुरु करा...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a man get experience of Wari by seeing news clippings from Sakal Newspaper of last year