Sinhgad Road Crime : कोयत्याने वार करुन तरुणाचा निर्घुण खून

एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये ५ जणांनी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तरुणावर कोयत्याने वार करुन दगड घालून त्याचा निर्घृण खून केल्याचे आले समोर.
koyta attack

koyta attack

sakal

Updated on

सिंहगड रस्ता - वडगाव येथील सिंहगड महाविद्यालयाकडे जाणाऱ्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये सोमवारी (ता. १६) दुपारी अडीचच्या सुमारास पाच जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून तसेच दगड घालून निर्घृण खून केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com