Junnar Crime : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून; पत्नीने आत्महत्या केल्याचा पतीने रचला बनाव

निमगाव तर्फे म्हाळुंगे येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून करत पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव रचणाऱ्या पतीच्या जुन्नर पोलिसांनी आवळल्या मुसक्या.
Crime

Crime

Esakal

Updated on

जुन्नर - जुन्नर तालुक्यातील निमगाव तर्फे म्हाळुंगे येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून करत पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव रचणाऱ्या पतीच्या जुन्नर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शनिवार ता. 16 रोजी ही घटना घडली. या घटनेमध्ये नवनाथ बाजीराव पारखे (वय-42 वर्षे) याच्यावर जुन्नर पोलिसांमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com