Chakan Crime : लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून मित्राने तरुणीला दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिले; तरुणी जखमी, आरोपी अटक

'तू माझ्याबरोबर लग्न करत नाही, तुला मी जीवे ठार मारतो' असे बोलून तिला हाताने मारून उचलले व दुसऱ्या मजल्याच्या मोकळ्या जागेतून खाली फेकून दिले.
boy Falling on Building
boy Falling on BuildingSakal
Updated on

चाकण - नाणेकरवाडी, ता. खेड गावच्या हद्दीत राणुबाई मळा येथील एका इमारतीत राहणाऱ्या तरुणीला तिच्या मित्राने 'तू माझ्याबरोबर लग्न करत नाही, तुला मी जीवे ठार मारतो असे बोलून तिला हाताने मारून उचलले व दुसऱ्या मजल्याच्या मोकळ्या जागेतून खाली फेकून दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com