

Grand Welcome for Babu Genu Pran Jyoti in Manchar
Sakal
मंचर : मंचर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी(ता.१२) हुतात्मा बाबू गेनू बलिदान दिनानिमित्त मुंबईहून आलेल्या प्राण ज्योतीचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. यावेळी “हुतात्मा बाबू गेनू अमर रहे” आदी घोषणा देण्यात आल्या.