.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Mahavitaran has assured corrective measures, including tree trimming and replacement of old equipment, to improve power supply.
मंचर : आंबेगाव तालुक्याचे व्यापारी, शैक्षणिक व आरोग्य केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंचर शहरात दररोज चार ते पाच वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, व्यापारी आणि रुग्णालये अक्षरशः हैराण झाली आहेत. विशेष म्हणजे अत्यंत किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला तरीही वीजपुरवठा खंडित होत असल्याने महावितरणच्या कामकाजाबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.