Manchar Leopard Attacks: माझं लेकरू बिबट्याच्या पिंजऱ्यात; संतप्त शेतकऱ्यांचा आक्रोश, वनसंरक्षक ठाकरे यांची धाव"
Forest Department: मंचरमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांविरोधात संतप्त आंदोलनानंतर वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी तातडीचे निर्णय जाहीर केले. नव्या पिंजऱ्यांची, हेल्पलाइनची व निवारा केंद्राची घोषणा.
मंचर : ‘‘आपल्या चारही तालुक्यांमध्ये बिबट्यांची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी ब्लँकेट परमिशन, २०० नव्या पिंजऱ्यांची व्यवस्था, २०० क्षमतेचे निवारा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव सध्या मंजुरीसाठी दिल्लीला पाठवला आहे.