

An all-party protest march in Manchar sought strict action against the milk adulteration network and its alleged masterminds.
Sakal
मंचर : दूध भेसळ माफियांच्यामुळे मंचर ची राज्य व देशभर बदनामी झाली आहे.या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार यांच्या विरोधातहि अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई करावी.या संधर्भात विधी मंडळात आवाज न उठवल्याबद्दल माजीमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आमदार पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी शरद चंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष देवदत्त निकम यांनी केली.