Manchar Nagar Panchayat Election Result 2025: मंचर नगराध्यक्षपदाची अटीतटीची लढत; दुसऱ्या फेरीअखेर शिवसेना आघाडीवर

Manchar Nagar Panchayat Mayor Election: मंचर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुसऱ्या फेरीअखेर शिवसेना आघाडीवर असून लढत अटीतटीची ठरली आहे. मतमोजणी केंद्रात पत्रकारांना प्रवेश व मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
Manchar Nagar Panchayat Election Result 2025

Manchar Nagar Panchayat Election Result 2025

sakal

Updated on

मंचर : मंचर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुसऱ्या फेरीअखेर शिवसेनेच्या उमेदवार राजश्री दत्ता गांजाळे आघाडीवर आहेत. त्यांना २ हजार ४४८ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार प्राची आकाश थोरात यांना २ हजार ६७ मते, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनिका सुनील बाणखेले यांना २ हजार २३० मते मिळाली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com