Manchar Election : मंचर नगरपंचायत निवडणूक मताला पाच हजार रुपये बाजार भाव फुटल्याची चर्चा; हॉटेल ढाबेही फुल्ल!

Election Heat : मंचर नगरपंचायत निवडणुकीत मतांच्या बदल्यात आर्थिक लाभ देण्याच्या चर्चा जोमात असून हॉटेल-ढाब्यांना गर्दी झाली आहे. सहा उमेदवारांच्या स्पर्धेमुळे निवडणूक रंगतदार बनली आहे.
Heavy crowd in Manchar hotels and eateries as election campaign peaks amid allegations of cash distribution

Heavy crowd in Manchar hotels and eateries as election campaign peaks amid allegations of cash distribution

sakal

Updated on

मंचर : मंचर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रथमच होत आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण सहा उमेदवार व १६ नगरसेवक पदासा वठी ६७उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मंगळवार मतदान आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात झाली असून मताला तीन हजारापासून पाच हजार रुपये पर्यंत बाजार भाव फुटल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युती च्या उमेदवार मोनिका बाणखेले, शिवसेनेच्या उमेदवार राजश्री गांजाळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे व शरदचंद्र पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीच्या उमेदवार रजनीगंधा बाणखेले, काँग्रेसच्या उमेदवार फर्जिन मुलांनी,अपक्ष प्राची थोरात, अपक्ष जागृती महाजन या उमेदवारांमध्ये लढतआहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com