Pune Nashik Highway: दारूच्या नशेत दुचाकीवरून प्रवासाचा हट्ट; मंचर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत टाळला अनर्थ, प्रसंगावधानामुळे आई-मुलांची सुखरूप भेट..

Drunk Ride Incident Ends with Safe Reunion: दारूच्या नशेत दुचाकीवरून मुलांना घेऊन निघालेल्या चुलत्याला सामाजिक कार्यकर्त्याची सतर्कता व मंचर पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे अडवून संभाव्य अपघात टाळला
Major Mishap Averted on Pune-Nashik Highway Due to Quick Action by Manchar Police

Major Mishap Averted on Pune-Nashik Highway Due to Quick Action by Manchar Police

esakal

Updated on

-डी. के. वळसे पाटील

मंचर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एकलहरे (ता.आंबेगाव) येथे अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या कार्यकर्त्याची सतर्कता व मंचर पोलिसांच्या तत्परतेमुळे दोन भावंडांचा संभाव्य अपघात टळल्याची घटना मंगळवारी(ता.१९)रात्री घडली. या घटनेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com