
तळेगाव दाभाडे: मावळ तालुक्यातील शिवणे मंडल अधिकारी आणि त्याच्या एका साथीदाराला दोन लाख दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून पकडले. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्पाइन रोडवर मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.