

Pune Crime Update
Sakal
पुणे : सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात लाख २९ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना मंगळवार पेठेत घडली. याबाबत एका महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या मंगळवार पेठेतील शांती कॉम्प्लेक्स सोसायटीत राहायला आहेत.