Pune FDA Action : सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग खाऊ गल्लीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन उघड; नऊ दुकानांच्या तपासणीत सहा व्यावसायिकांवर प्रशासनाची कारवाई

FDA Action Against Six Food Businesses at Manikbagh Food Street in Pune : पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग खाऊ गल्लीत अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत सहा खाद्य व्यावसायिकांकडे परवाना आणि स्वच्छतेसंदर्भातील गंभीर त्रुटी आढळल्या. त्यामुळे व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
FDA Action Against Six Food Businesses at Manikbagh Food Street in Pune

FDA Action Against Six Food Businesses at Manikbagh Food Street in Pune

esakal

Updated on: 

पुणे: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सिंहगड रस्‍त्‍यावरील माणिकबाग येथील खाऊ गल्लीत मंगळवारी (ता. १७) केलेल्‍या तपासणी मोहिमेत अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या सहा अन्‍न व्‍यावसायिकांना तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले.

Loading content, please wait...