Overcrowding at Manikdoh: 140 Leopards in a 60-Capacity Center
Sakal
निरगुडसर : माणिकडोह बिबट निवारा केंद्रात सध्या १४० हून अधिक बिबटे आहेत.बिबट निवारा केंद्राची क्षमता ४० वरून ६० इतकी झाली असली तरी सध्या ८० हून अधिक अतिरिक्त बिबटे आहेत.५० बिबटे वनतारा प्राणी संग्रहालयात जाण्याचे मार्ग मोकळे झाले असले तरी अजूनही त्या ५० बिबट्यांच्या स्थलांतराला मुहूर्त मिळेना.