Manjari Khurd News : मांजरी खुर्दच्या मंगल उंद्रे यांचा अनोखा भक्तीयोग! अवघ्या चार महिन्यांत शेतकरी महिलेने अक्षरबद्ध केली संपूर्ण ज्ञानेश्वरी

शेतकरी महिला मंगल उंद्रे यांनी अवघ्या चार महिन्यांत संपूर्ण ज्ञानेश्वरी स्वहस्ताक्षरात लिहून काढत अनोखा भक्तीयोग साधला.
Mangal Undre

Mangal Undre

sakal

Updated on

मांजरी खुर्द - ईश्वराशी तादात्म्य पावण्याचे अनेक सरळ, सोपे मार्ग विविध संतांनी दाखवून दिले आहेत. भागवत धर्मपरंपरेत दैनंदिन कामकाजासोबत नामस्मरण, ग्रंथवाचन आणि भक्तीच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीचा मार्ग सांगितला आहे. हाच धागा पकडत मांजरी खुर्द येथील शेतकरी महिला मंगल उंद्रे यांनी अवघ्या चार महिन्यांत संपूर्ण ज्ञानेश्वरी स्वहस्ताक्षरात लिहून काढत अनोखा भक्तीयोग साधला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com