

Dip' Agitation Against PMC's Negligence
Sakal
मांजरी : प्रभाग क्रमांक १५ परिसरातील विविध समस्या आणि त्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून होत असलेली टाळाटाळ, याकडे लक्ष वेधण्यासाठी येथील कार्यकर्ते गजेंद्र मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुळा-मुठा नदीमध्ये डुबकी आंदोलन करून महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे.