
Maratha Reservation
Sakal
घोडेगाव : मनोज जरांगे पाटल यांच्या मुंबई तील उपोषणानंतर शासकीय जी आर नुसार आंबेगाव तालुका संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक यांना गावोगावी जनता दरबार घेऊन ग्राम प्रशासनाच्या मदतीने मराठा समाजाला कुणबी दाखले वितरीत करावे यासाठी आज (ता ११) राजी निवेदन देण्यात आले.