
पुणे : राज्यभरातील बंद पडत चाललेल्या एकपडदा चित्रपटगृहांच्या समस्या आणि नाट्यगृहांमध्ये नाटकांचे प्रयोग वगळून मराठी चित्रपट दाखविण्याचे धोरण ठरविण्याबाबत अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले.