Marathi Movie Issue : मराठी चित्रपटाची महाराष्ट्रातच गळचेपी! ‘समर्थ’ चित्रपटासाठी स्क्रीनची वानवा; अन्य भाषिक चित्रपटांना प्राधान्य

‘बुक माय शो’वर ९.५ रेटिंग आणि प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम असे चित्र असतानाही ‘समर्थ’ या मराठी चित्रपटाला महाराष्ट्रातच पुरेशा स्क्रीनसाठी झगडावे लागते आहे.
samarth marathi movie

samarth marathi movie

sakal

Updated on

पुणे - समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद, ‘बुक माय शो’वर ९.५ रेटिंग आणि प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम असे चित्र असतानाही ‘समर्थ’ या मराठी चित्रपटाला महाराष्ट्रातच पुरेशा स्क्रीनसाठी झगडावे लागते आहे. हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांना प्राधान्याने ‘प्राईम टाईम’ दिले जात असल्याने ‘समर्थ’ चित्रपटाच्या स्क्रीनची संख्या बारा दिवसांत १०९ वरून १९ वर आली आहे. त्यामुळे ‘मराठी चित्रपटांना महाराष्ट्रातच स्क्रीन मिळणार नसतील तर त्यांनी आपले चित्रपट दक्षिणेत प्रदर्शित करायचे का?’ असा उद्विग्न प्रश्न चित्रपटाचे निर्माते रविंद्र पाठक यांनी उपस्थित केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com