Heart Attack Case Pune: रुग्णवाहिका न मिळाल्याने मार्केट यार्डात एकाचा मृत्यू; हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारास विलंब
Ambulance Delay Death: पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात आज दुर्दैवी प्रकार घडला. खरेदीसाठी आलेल्या एका व्यापाऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. चक्कर येऊन ते जागीच कोसळले.
Man Dies After Ambulance Delay at Market Yard Pune
मार्केट यार्ड : पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात आज दुर्दैवी प्रकार घडला. खरेदीसाठी आलेल्या एका व्यापाऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. चक्कर येऊन ते जागीच कोसळले.