Marriage Registration Issue : सहा महिन्यांपासून विवाह नोंदणी पोर्टल ठप्प; हजारो विवाहांची नोंदणी रखडली

राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेले ग्रामपंचायतींचे विवाह नोंदणी पोर्टल तब्बल सहा महिन्यांपासून बंद असल्याने नवदांपत्यांचे मोठे हाल होत आहेत.
marriage registration

marriage registration

sakal

Updated on

मंचर - राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेले ग्रामपंचायतींचे विवाह नोंदणी पोर्टल तब्बल सहा महिन्यांपासून बंद असल्याने नवदांपत्यांचे मोठे हाल होत आहेत. आंबेगाव तालुक्यात १०३ ग्रामपंचायतीत एक हजाराहून अधिक व पुणे जिल्ह्यात एक हजार ३८७ ग्रामपंचायतींतील दहा हजारहून अधिक विवाहांची नोंदणी रखडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com