Nhavare Crime : आंबळे येथे विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

मुलगा होत नसल्याच्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ करणे, पैशांची मागणी करून दमदाटी करणे, तसेच मुलीला हिसकावून घेऊन घराबाहेर काढले.
Crime

Crime

sakal

Updated on: 

न्हावरे - मुलगा होत नसल्याच्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ करणे, पैशांची मागणी करून दमदाटी करणे, तसेच मुलीला हिसकावून घेऊन घराबाहेर काढल्याच्या आरोपावरून आंबळे (ता. शिरूर) येथील विवाहित महिलेच्या पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com