Baramati News : बारामतीत विवाहितेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिस तपास सुरू

Married woman dead body found at home Songaon Baramati : बारामती तालुक्यातील सोनगाव येथे एका विवाहित महिलेचा मृतदेह घरात सडलेल्या अवस्थेत आढळला. त्या घरात एकट्याच राहत होत्या. मृत्यू नैसर्गिक असावा असा प्राथमिक अंदाज असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Married woman dead body found at home Songaon Baramati

Married woman dead body found at home Songaon Baramati

sakal

Updated on

डोर्लेवाडी : सोनगाव (ता. बारामती) येथे एका विवाहित महिलेचा मृतदेह घरात सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कौटुंबिक छळ किंवा घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत असून, माहेरच्या चिडलेल्या लोकांनी तिचा अंत्यविधी घरासमोरच केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com