Ration Card Audit : शिधापत्रिकांची पडताळणी सुरू, राज्यात ८८ लाख ५८ हजार संशयास्पद लाभार्थी

Maharashtra News : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आधार क्रमांक आणि सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माहितीच्या आधारे राज्यातील ८८ लाख संशयास्पद शिधापत्रिका लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली असून, मृत, दुबार, बांगलादेशी नागरिक तसेच सहा महिन्यांत धान्य न उचलणाऱ्यांवर कारवाईसाठी पुरवठा निरीक्षक घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत.
Ration Card Audit

Ration Card Audit

Sakal

Updated on

पुणे : राज्यातील मृत, दुबार, संशयास्पद लाभार्थ्यांना शिधापत्रिकेतून वगळण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. केंद्र सरकारने आधार क्रमांक आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहितीच्या आधारे संशयास्पद लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी तयार केली असून त्यामध्ये राज्यातील ८८ लाख ५८ हजार लाभार्थ्यांची संख्या आहे. त्या यादीनुसार पुरवठा निरीक्षक घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com