Pune Civic Code: आचारसंहितेमुळे ठप्प महापालिका कारभार; पावसाळा व पालखी तयारीसाठी पुणे मनपाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागितले

आचारसंहितेमुळे महापालिकेचा कारभार ठप्प; पावसाळा व पालखी सोहळ्याच्या तातडीच्या कामांसाठी स्थायी समितीला परवानगी मिळावी, अशी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar

Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar

sakal
Updated on

पुणे : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेचा कारभार ठप्प झाला आहे. पुढील काळात पावसाळा, पालखी सोहळा यासाठी महत्त्वाचे निर्णय महापालिकेला घ्यावे लागणार आहेत. पण दीड महिना आचारसंहिता असल्याने कोणताही आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय होऊ शकणार नाही. त्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे मार्गदर्शन मागितले आहे. नगरसचिव योगिता भोसले यांनी यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Pune drink and drive bridge accident
Garib Nagar Encroachment
Bandra East encroachment removal violence update
Mumbai Bandra East encroachment drive violence
Marathi News Esakal
www.esakal.com