Balewadi Fire : बालेवाडीत २२ व्या मजल्यावर भीषण आग; परिसरात खळबळ; कक्कड ला विदा इमारतीतील घटना, जीवित हानी टळली

बालेवाडी येथील ‘कक्कड ला विदा या बहुमजली रहिवासी इमारतीच्या ‘बी ‘ विंग मध्ये बाविसाव्या मजल्यावर शनिवारी भीषण आग लागली.
balewadi fire

balewadi fire

sakal

Updated on: 

बालेवाडी - बालेवाडी येथील लक्ष्मी माता मंदिराजवळ असलेल्या ‘कक्कड ला विदा या बहुमजली रहिवासी इमारतीच्या ‘बी ‘ विंग मध्ये बाविसाव्या मजल्यावर शनिवारी (ता. १०) दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे इमारतीतून धुराचे मोठे लोट बाहेर पडत असल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com