

Severe Gas Blast in Daund–Patas Area Hotel, Panic After Tin Sheets Fly Off
esakal
-प्रफुल्ल भंडारी
दौंड : दौंड-पाटस अष्टविनायक मार्गावरील हॅाटेल जगदंबामध्ये घरगुती वापराच्या सिलेंडरचा स्फोट झाला आहे. स्फोटात भाजलेल्या दहा कर्मचार्यांपैकी सहा कर्मचारी गंभीररित्या भाजले आहेत.